स्पाईसी स्लाइस | Spicy Slice Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  19th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Spicy Slice recipe in Marathi,स्पाईसी स्लाइस, sharwari vyavhare
स्पाईसी स्लाइसby sharwari vyavhare
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

स्पाईसी स्लाइस recipe

स्पाईसी स्लाइस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Spicy Slice Recipe in Marathi )

  • बटाटे 2
  • तेल
  • मिठ चवीप्रमाणे
  • तिखट १ चमचा
  • चाट मसाला १ / ४ चमचा

स्पाईसी स्लाइस | How to make Spicy Slice Recipe in Marathi

  1. बटाट्या वरचे साल काढा व स्लाईस करून घ्या
  2. हे ५ मि पाण्यात टाका
  3. ५ मि ने कोरडे करुन घ्या
  4. नॉनस्टीक प्यॉन मध्ये तेल टाका
  5. बटाट्याच्या स्लाईस टाका सोनेरी रंगा पर्यत शालो फ्राय करा
  6. शेवटी तिखट मिठ हळद चाट मसाला टाका
  7. मिकस् करून घ्या

My Tip:

मंद गॅस वर कृती करा

Reviews for Spicy Slice Recipe in Marathi (0)