Photo of Mango Papdi by sharwari vyavhare at BetterButter
964
6
0.0(0)
0

आम पापडी

May-19-2018
sharwari vyavhare
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आम पापडी कृती बद्दल

आंब्याच्या च्या रसा पासुन बननारा पदार्थ तो ही वर्ष भर टिकणारा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. आंब्याचा रस ४ वाटी
  2. तुप
  3. प्लास्टीक
  4. ताट

सूचना

  1. एका जाड प्लॉस्टीकला तुप लावा
  2. ते प्लॉस्टीक ताटात ठेवा
  3. व आंब्याचा रस ओता
  4. दिवस भर उन्हात वाळवून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर