मुख्यपृष्ठ / पाककृती / पातल पोहा चिवडा

Photo of Patal Poha chwda by sharwari vyavhare at BetterButter
1179
5
0.0(0)
0

पातल पोहा चिवडा

May-20-2018
sharwari vyavhare
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पातल पोहा चिवडा कृती बद्दल

चहा सोबत खाल्ला जाणारा हा चिवडा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 4

  1. पोहे २०० gm
  2. शेंगा दाणे आवडीप्रमाणे
  3. दाळ आवडीप्रमाणे
  4. मिठ चवीने
  5. तेल
  6. हळद १ चमचा
  7. हिरव्या मिरच्या १५ - २०
  8. वडिपत्ता
  9. खोबरे

सूचना

  1. मिरच्या व खोबरे याची तुकडे करा
  2. पोहे भाजून घ्या
  3. त्याच कढईत तेल गरम करा
  4. नंतर त्यामध्ये मोहरी, मिरच्या, कडीपत्ता घाला
  5. नंतर शेंगादाणे घाला व तळुन घ्मा
  6. दाळे टाका व गॅस बंद करा
  7. गॅस बंद केल्यावर हळद मिठ टाकून मिक्स करा
  8. मग पोहे घाला व मिक्स करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर