Photo of Kandwi by sharwari vyavhare at BetterButter
1294
5
0.0(0)
0

खांडवी

May-20-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खांडवी कृती बद्दल

जेवणासोबत खाल्ला जाणारा पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 5

  1. बेसन १ कप
  2. दही १ कप
  3. पाणी २ कप
  4. तेल
  5. मोहरी
  6. हिंग
  7. कोथींबार
  8. ओल खोबरे
  9. मिठ

सूचना

  1. बेसन दही एकत्र करा व निट मिक्स करून घ्या
  2. नंतर पाणी घाला व सर्व गुढळ्या काढून घ्या
  3. मिठ टाका व मिक्स करून घ्या
  4. एका नॉनस्टिक भांडया मध्ये मिश्रण घ्या
  5. व मध्यम गॅस वर हलवत रहा
  6. मिश्रण घट्ट झाले की गॅस बंद करा
  7. एका ताटा ला तेल लावा त्यावर मिश्रण पसरून घ्या
  8. त्याला खांडवी चा आकार दया
  9. वरून मोहरी हिंग याची फोडणी करून खांडवी वर टाका
  10. शेवटी खिसलेल खोबरे व कोथींबीर वरून टाका

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर