कैरी भात | Raw mango rice Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Raw mango rice recipe in Marathi,कैरी भात, sharwari vyavhare
कैरी भातby sharwari vyavhare
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

कैरी भात recipe

कैरी भात बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Raw mango rice Recipe in Marathi )

  • शिजलेला भात २ वाट्या
  • खिसलेली कैरी १
  • तेल
  • हळद १ / ४ चमचा
  • शेंगा दाणे
  • मोहरी
  • हिरवी मिरची तुकडे

कैरी भात | How to make Raw mango rice Recipe in Marathi

  1. कढईत तेल गरम करा
  2. त्या मध्ये मोहरी मिरची घाला
  3. शेंगदाणे घाला २ मि परतुन घ्या
  4. कैरी घाला व हलवून घ्या
  5. भात घाला.
  6. हळद व मिठ घासून मिक्स करा
  7. एक वाफ येऊ दया

My Tip:

कैरी आंबट असेल तर गुळ टाका

Reviews for Raw mango rice Recipe in Marathi (0)