मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवयाची खिचडी

Photo of Shevyachi khichdi by sharwari vyavhare at BetterButter
1291
6
0.0(0)
0

शेवयाची खिचडी

May-20-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवयाची खिचडी कृती बद्दल

साधा व सोपा पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • बेसिक रेसिपी
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. शेवया १ वाटी
  2. हळद १ / ४चमचा
  3. तिखट १ चमचा
  4. मिठ
  5. तेल
  6. हिंग
  7. मोहरी
  8. पाणी २ ग्लास

सूचना

  1. मिरची व टोमॉटो चिरून घ्या
  2. शेवया तेल टाकून भाजा
  3. कढईत तेल घ्या
  4. तेल गरम झाले की मोहरी हिंग घाला
  5. मिरची व टोमॅोटो घालूून परता
  6. पाणी घाला तिखट, मिठ हळद घाला
  7. पाणी उकळायले की शेवया घाला
  8. व शिजवून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर