चना मसाला | Chana masala Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Chana masala recipe in Marathi,चना मसाला, sharwari vyavhare
चना मसालाby sharwari vyavhare
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

0

चना मसाला recipe

चना मसाला बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chana masala Recipe in Marathi )

  • चणे १ वाटी
  • कांदा १
  • टो मॉटो २
  • तमालपत्र १
  • मिठ
  • हळद १ / ४ चमचा
  • तिखट १ चमचा
  • मिठ
  • तेल
  • मोहरी
  • हिंग
  • चना मसाला २ चमचे

चना मसाला | How to make Chana masala Recipe in Marathi

  1. चणे रात्रभर गरम पाण्यात भिजवा
  2. दुसरे दिवशी कुकरमध्ये तमालपत्र मिठ पाणी घालून ४ शिट्या दमा
  3. टोमॅटो मिक्सर मधू बारीक कराून
  4. कांदा चिरून घ्या
  5. कढईत तेल गरम करा मोहरी व हिंग घाला
  6. कांदा घालून परतुन घ्या
  7. टोमॉटो प्युरी घाला
  8. त्यामध्ये चना मसाला व तिखट घाला व तेल सुटे पर्यत परता
  9. चणे घालून मिक्स करा
  10. मिठ व हळ्द घाला थोडे पाणी घाला व हलवून घ्या
  11. झाकण ठेवून ५ मि शिजू दमा

My Tip:

चणे शिजवताना थोडा सोडा टाकावा

Reviews for Chana masala Recipe in Marathi (0)