तिलाची चटणी | Tilachi chutney Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Tilachi chutney recipe in Marathi,तिलाची चटणी, sharwari vyavhare
तिलाची चटणीby sharwari vyavhare
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    5

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

1

0

तिलाची चटणी recipe

तिलाची चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tilachi chutney Recipe in Marathi )

  • तिळ १ / ४ कप
  • लाल मिरच्या १० ते १२
  • जिरे २ चमचे
  • मिठ

तिलाची चटणी | How to make Tilachi chutney Recipe in Marathi

  1. तिळ व मिरच्या वेगवेगळे भाजा
  2. थंड झाले की आधी जिरे मिक्सर मधून बारीक करा
  3. मग तळ व मिरच्या करून घ्या
  4. आता तिळ मरच्या जिरे मिठ मिक्सरला चांगले बारीक करा

My Tip:

तुम्ही लाल तिखट ही वापरू शकता

Reviews for Tilachi chutney Recipe in Marathi (0)