कढ़ी | Kadhi Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Kadhi recipe in Marathi,कढ़ी, sharwari vyavhare
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

3

0

कढ़ी recipe

कढ़ी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kadhi Recipe in Marathi )

  • ताक २ ग्लास
  • पाणी १ ग्लास
  • मिठ
  • दाळीचे पिठ १ / ४ कप
  • हिंग
  • तुप ४ चमचे
  • मोहरी
  • जिरे
  • कडीपत्ता
  • हळ्द
  • मिठ

कढ़ी | How to make Kadhi Recipe in Marathi

  1. ताक पाणी एकत्र करा
  2. त्यामध्ये मिठ व हळ्द दाळीचे पिठ घालून घूसळून घ्या
  3. पॅन मध्ये तुप टाका हिंग मोहरी जिरे कीडीपत्ता याची फोडणी करा
  4. शेवटी ताकाचे मिश्रण टाका
  5. कढी उकळून घ्या
  6. शेवटी चिमुटभर साखर घाला

My Tip:

फोडणीत हिरव्यामिरच्या घातल्या तर कढीला छान चव येईल

Reviews for Kadhi Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo