भंडग | Bhandag Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Bhandag recipe in Marathi,भंडग, sharwari vyavhare
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

1

0

भंडग recipe

भंडग बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bhandag Recipe in Marathi )

  • भंडग ४ वाटी
  • तिखट 6 Ts
  • हळद १ Ts
  • शेंगा दाणे
  • कडीपत्ता
  • मिठ
  • तेल
  • मोहरी

भंडग | How to make Bhandag Recipe in Marathi

  1. एका पातेल्या मध्ये तेल गरम करा
  2. त्यात मोहरी कडिपत्ता टाका
  3. नंतर शेंगादाणे घाला
  4. शेंगदाणे तळले की गॅस बंद करा
  5. तिखट मिठ हळद घाला व मिक्स करा
  6. शेवटी भंडग घासून मिक्स करा

My Tip:

भंडग २ मि थोडे भाजून घ्या

Reviews for Bhandag Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo