मुख्यपृष्ठ / पाककृती / तिखट शंकरपाळे

Photo of Spicy Shankarpali by sharwari vyavhare at BetterButter
1528
5
0.0(0)
0

तिखट शंकरपाळे

May-20-2018
sharwari vyavhare
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिखट शंकरपाळे कृती बद्दल

सोपी व टेस्टी रेसीपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मैदा १ वाटी
  2. रवा १ वाटी
  3. जिरा पावडर १ Ts
  4. ओवा पावडर १ Ts
  5. मिठ
  6. तेल
  7. तिखट
  8. चाट मसाला

सूचना

  1. मैदा रवा मिठ जिरे ओवा एकत्र करा
  2. २ चमचे तेल टाकून पिठ चोळून घ्या
  3. पाणी घालू पिठ मळून घ्या
  4. २० मि झाकून ठेवा
  5. २० मि त्याची पातळ पोळी लाटून चोकोणी आकारात कापून घ्या
  6. गरम तेला मध्ये तळू घ्या
  7. वरून तिखट व चाट मसाला लावून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर