Photo of Mung Papad salad by Maya Ghuse at BetterButter
972
4
0.0(0)
0

पापड सैलड

May-20-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पापड सैलड कृती बद्दल

पापड सैलड

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पापड तळून घेतले 2
  2. कांदा चिरून घेतला 1
  3. टमाटे चिरून 1
  4. बीटाचा किस 1 चमचा
  5. कैरी चिरून 1 चमचा (थोडी पिकलेलीा)
  6. तिखट चिमूटभर
  7. मीठ चवीनुसार

सूचना

  1. पापड तळून घेतले
  2. सर्व चिरून, किसून घेतले
  3. पापडावर कांदा टाकला
  4. कैरी टाकली
  5. टमाटे, बीट किस टाकला
  6. तिखट, मीठ टाकले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर