मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हरमीसीली क्रीम चिझ केक

Photo of Vermicelli Cream cheese cake by sharwari vyavhare at BetterButter
714
5
0.0(0)
0

व्हरमीसीली क्रीम चिझ केक

May-20-2018
sharwari vyavhare
15 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हरमीसीली क्रीम चिझ केक कृती बद्दल

केकचा वेगळा प्रकार

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • फ्युजन
  • फ्रिजिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. शेवया २०० ग्राम
  2. दुध आर्धा लिटर
  3. दुध १ कप
  4. साखर १ कप
  5. बटर 4 चमचे
  6. साखर २ चमचे
  7. कॉनफ्लावर २ चमचे
  8. पाणी २ चमचे

सूचना

  1. दुध गॅस वर ठेवा व गरम करा
  2. अर्धा कप पाण्यात १ लिंबू पिळा
  3. व दुध उकळायले की त्यात टाकून दुध फाडून घ्या
  4. दुध एका चाळणीत ओला कपडा ठेवा
  5. व पनीर टाका
  6. थंड होऊ दया
  7. थंड झाले की मिक्सर मधून काढा
  8. आपले क्रीम चिझ तयार होईल
  9. एका भांड्यात १ कप दुध घ्या गॅस वर ठेवा
  10. पाणी २ चमचे व कॉनफलावर २ चमचे घेऊन मिक्स करा
  11. व दुध उकळायलेकी ही पेस्ट टाका
  12. व हलवून घ्या
  13. २ चमचे साखर घाला
  14. व मिकस करून घ्या
  15. आता मिक्सर मधून काढलेले क्रीम चिझ टाका
  16. क्रीम चिझ टाकले की मिक्स केले की गॅस बंद करा
  17. मिश्रण जास्त घट्ट करू नये
  18. एका भांड्यात शेवया घ्या व बटर टाकून मिक्स करा
  19. एका ताटा ला किंवा केकच्या भांड्याला तुप लावा
  20. शेवया टाका व पसरून घ्या व दाबून घ्या
  21. आता आपण बनवलेल मिश्रण शेवया वर टाका
  22. दुसरा लेयर शेवयाचा घाला व हालक्या हाताने प्रेस करा
  23. एका कढईत स्टॉड ठेवा त्यावर ताट ठेवा
  24. वरून झाकण ठेवा व मध्यम गॅस वर 35 मि केक बेक करा
  25. एका भांडयात १ कप पाणी व १ कप साखर घ्या
  26. गुलाबजामुन सारखा पाक करा
  27. हा पाक केक वर टाका
  28. १ तास फ्रीज मध्ये सेट करायला ठेवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर