Photo of Upma by sharwari vyavhare at BetterButter
691
5
0.0(0)
0

उपमा

May-20-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपमा कृती बद्दल

सोपी रेसीपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • कर्नाटक
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. रवा १ वाटी
  2. लाल मिरच्या ४
  3. उडिद दाळ २ चमचे
  4. मोहरी १ चमचा
  5. हळद १ / ४ चमचा
  6. तेल
  7. मिठ
  8. वटाणे
  9. कांदा

सूचना

  1. रवा तेल टाकून भाजून घ्या
  2. कढईत तेल घ्या मोहरी , लाल मिरच्या घाला उडीद दाळ घाला
  3. कांदा टाकून परता
  4. वटाने घाला
  5. पाणी घाला मिठ व हळद घाला
  6. पाणी उकळायले रवा टाका व हलवा
  7. पाणी आटले की गॅस बंद करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर