गव्हाची चकली | Wheat flour Chakli Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Wheat flour Chakli recipe in Marathi,गव्हाची चकली, sharwari vyavhare
गव्हाची चकलीby sharwari vyavhare
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    59

    मि.
  • किती जणांसाठी

    10

    माणसांसाठी

12

0

गव्हाची चकली recipe

गव्हाची चकली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Wheat flour Chakli Recipe in Marathi )

  • गहु २ कप
  • मुग दाळ १ / २ कप
  • तिखट ४ चमचे
  • हळद १ चमचा
  • तिळ २ चमचे
  • मिठ
  • आवा पुड
  • जिरे पुड
  • पाणी
  • तेल तळण्यासाठी

गव्हाची चकली | How to make Wheat flour Chakli Recipe in Marathi

  1. मुगाची दाळ धुऊन घ्या
  2. व त्या मध्ये दीड कप पाणी घाला
  3. व कुकरला ३ शिट्या करून घ्या
  4. गव्हाचे पिठ एका कपड्या मध्ये बाधून १५ मि वाफवून घ्या
  5. मुग दाळ मिक्सर मधूने बारीक करा
  6. गव्हाचे पिठ हाताने बारीक करा
  7. त्यामध्ये तिखट मिठ हळद तिळ हिंग जिरे व ओवा पावडर घाला
  8. मिक्सर मधील दाळ घाला
  9. घट्ट कणीक मळून घ्या
  10. गरज पडली तर वरून पाणी घाला
  11. चकली यंत्राला तेल लावा व चकल्या करून घ्या
  12. गरम तेला मध्ये चकल्या तळून घ्या

My Tip:

चकल्या मध्यम गॅस वर तळा

Reviews for Wheat flour Chakli Recipe in Marathi (0)