इडली मंचुरीयन | Cup idli Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Cup idli recipe in Marathi,इडली मंचुरीयन, sharwari vyavhare
इडली मंचुरीयनby sharwari vyavhare
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

इडली मंचुरीयन recipe

इडली मंचुरीयन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Cup idli Recipe in Marathi )

  • इडली ४
  • कांदा १
  • तेल
  • तिखट १ चमचा
  • टोमॉटो सॉस २ चमचे
  • सिमला मिरची
  • कडीपत्ता

इडली मंचुरीयन | How to make Cup idli Recipe in Marathi

  1. कांदा टोमॉटो बारीक करा
  2. कढईत तेल गरम करा
  3. कांदा टोमॉटो टाकून परता
  4. इडलीचे तुकडे टाका
  5. सोनेरी रंग येई पर्यत फ्राय करा
  6. शेवटी सॉस तिखट मिठ घालून मिक्स करा

My Tip:

तुम्ही कोणताही सॉस वापरू शकता

Reviews for Cup idli Recipe in Marathi (0)