मुख्यपृष्ठ / पाककृती / कांदा टमाटर भाजी

Photo of Kanda tamatar.   bhaji by Pranali Deshmukh at BetterButter
367
4
0.0(0)
0

कांदा टमाटर भाजी

May-20-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदा टमाटर भाजी कृती बद्दल

झटपट चटपट्टीत चटणीसारखी भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 3 टमाटर
  2. 2 कांदे
  3. लसूण पाकळ्या बारीक चिरून 4
  4. तिखट 1 tbsp
  5. मीठ
  6. हळद 1/2 tbsp
  7. तेल 1 tbsp
  8. हिरवी मिरची 2

सूचना

  1. पॅन मध्ये तेल टाका कांदा टमाटर चिरून घ्या
  2. तेलात मोहरी लसूण घाला
  3. हिरवी मिरची घालून कांदा टमाटर घाला
  4. तिखट हळद मीठ घालून
  5. झाकण ठेवून वाफेवर शिजू द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर