चिवडा | Chivada Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Chivada recipe in Marathi,चिवडा, Pranali Deshmukh
चिवडाby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

3

0

चिवडा recipe

चिवडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chivada Recipe in Marathi )

  • पोहे 2 वाटी
  • मुरमुरे 1 वाटी
  • शेंगदाणे 1/4 वाटी
  • दाळवा 1/4 वाटी
  • तेल 4 tbsp
  • तिखट 2 tbsp
  • हळद 1 tbdp
  • मीठ
  • कडीपत्ता

चिवडा | How to make Chivada Recipe in Marathi

  1. कोरडे पोहे भाजून घ्या
  2. नंतर तेल घालून हळद घालून पोहे भाजून घ्या
  3. शेंगदाणे कडीपत्ता तळून घ्या
  4. दलवा मुरमुरे थोडे भाजून मिक्स करा
  5. थोड्या तेलात तिखट भाजा आणि मिक्स करा
  6. सर्व साहित्य मिक्स करा
  7. चिवडा रेडी

Reviews for Chivada Recipe in Marathi (0)