Photo of Ragi soup by Pranali Deshmukh at BetterButter
1704
4
0.0(0)
0

रागी सूप

May-20-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रागी सूप कृती बद्दल

खूप पौष्टिक रेसिपी आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 tbsp नाचणी पीठ
  2. 1 tbsp तूप
  3. मीठ
  4. जिरे पूड 1 tbdp
  5. मिरे पूड 1 tbsp
  6. पाणी

सूचना

  1. तुपामध्ये नाचणी पीठ भाजून घ्या
  2. मिरे पूड ,जिरे पूड मीठ घाला
  3. पाहिजे तितके पाणी घालून ढवळत राहा
  4. गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या
  5. उकळी येऊ द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर