मुख्यपृष्ठ / पाककृती / आंब्याचा शिरा

Photo of Aambyacha shira by Pranali Deshmukh at BetterButter
477
3
0.0(0)
0

आंब्याचा शिरा

May-20-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंब्याचा शिरा कृती बद्दल

आंब्याचा रस खाऊन कंटाळला कि असा आंब्याचा शिरा करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 वाटी रवा
  2. 1/4 वाटी तूप
  3. 11/2 वाटी आंब्याचा पल्प
  4. 1/2 वाटी साखर
  5. वेलची पूड 1 tbsp
  6. दूध आणि पाणी 11/2 वाटी

सूचना

  1. तुपात रवा खमंग भाजून घ्या
  2. आता दूध आणि पाणी गरम करून रव्यात घाला
  3. साखर घाला साखरेचं प्रमाण आंब्याच्या गोड आंबट पनावर अवलंबून आहे
  4. चांगली वाफ काढा आणि मग आंब्याचा पल्प घाला
  5. छान मिक्स करा परत वाफ काढा वेलची पूड घाला
  6. ड्रायफ्रूट आणि आंब्याच्या फोडीनी गार्निश करून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर