डाळ तडका | Dal tadaka Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Dal tadaka recipe in Marathi,डाळ तडका, Pranali Deshmukh
डाळ तडकाby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

डाळ तडका recipe

डाळ तडका बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dal tadaka Recipe in Marathi )

  • 1/2 कप डाळ
  • तिखट 2 tbsp
  • लाल मिरच्या 2
  • जिरे 1 tbsp
  • तेल 2 tbsp

डाळ तडका | How to make Dal tadaka Recipe in Marathi

  1. डाळ शिजवून घ्या
  2. डाळीत मीठ घाला
  3. एका कढईत तेल घाला
  4. तापले कि जिरे ,लाल मिरच्या तिखट घाला
  5. लगेच गॅस बंद करा
  6. हा तडका डाळीवर टाका

Reviews for Dal tadaka Recipe in Marathi (0)