मुख्यपृष्ठ / पाककृती / वर्हाडी ठेचा

Photo of Varhadi thecha by Pranali Deshmukh at BetterButter
1590
5
0.0(0)
0

वर्हाडी ठेचा

May-20-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वर्हाडी ठेचा कृती बद्दल

￰झणझणीत आणि महाराष्ट्रातील प्रसिध्ध रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी लाल मोठ्या मिरच्या
  2. तेल 1 tbsp
  3. मीठ
  4. मोहरी 1 tbsp
  5. हिंग चिमुभर
  6. गूळ 2 tbsp
  7. लिंबाचा रस 2 tbsp

सूचना

  1. मिरच्या धुवून देठ काढून घ्या
  2. मिक्सरमधून वाटून घ्या
  3. कढईत तेल टाका तापल्यावर मोहरी हिंग आणि वाटलेल्या मिरच्या टाका गूळ आणि लिंबाचा रस घालून शिजू द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर