बिट गाजर सूप | Beet gajar sup Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Beet gajar sup recipe in Marathi,बिट गाजर सूप, Pranali Deshmukh
बिट गाजर सूपby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

बिट गाजर सूप recipe

बिट गाजर सूप बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Beet gajar sup Recipe in Marathi )

  • 1 बिट
  • 2 गाजर
  • लसूण 2 कळ्या
  • अद्रक 1 इंच
  • मीठ
  • मिरपूड 1 tbsp
  • जिरे पूड 1 tbsp
  • बटर 1 tbsp

बिट गाजर सूप | How to make Beet gajar sup Recipe in Marathi

  1. बिट आणि गाजर सोलून घ्या
  2. छोट्या फोडी करा
  3. सॉस पॅन मध्ये 1 ग्लास पाणी घाला त्यामध्ये ह्या फोडी आणि लसूण अद्रक मिरपूड जिरे पूड मीठ घाला
  4. नरम शिजले कि थंड करा मिक्सरमधून काढा
  5. आता एका पॅन मध्ये बटर घालून हे सूप टाका गरम झाले कि सर्व्ह करा

Reviews for Beet gajar sup Recipe in Marathi (0)