मुख्यपृष्ठ / पाककृती / टमाटर चटणी

Photo of Tomato chutany by Pranali Deshmukh at BetterButter
500
3
0.0(0)
0

टमाटर चटणी

May-20-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टमाटर चटणी कृती बद्दल

झटपट होणारी टिफिन रेसिपी किंवा घाईत बनवायचं असेल तर झटपट होणारी भाजी म्हणता येईल

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 4 टमाटे
  2. 2 लसूण पाकळ्या
  3. जिरे 1/2 tbsp
  4. मोहरी 1/2 tbsp
  5. तिखट 1 tbsp
  6. हळद 1/2 tbsp
  7. मीठ
  8. हिंग चिमूटभर
  9. गूळ थोडा

सूचना

  1. टमाटर धुवून चिरून घ्या
  2. कढईत तेल तापलं कि मोहरी जिरे हिंग कांदा लसूण परतावा
  3. टमाटर ऍड करा वरून तिखट ,मीठ हळद ,गूळ घाला.
  4. झाकण ठेवून शिजू द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर