Photo of Shev bhaji by Pranali Deshmukh at BetterButter
1575
3
0.0(0)
0

शेव भाजी

May-20-2018
Pranali Deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेव भाजी कृती बद्दल

हि खान्देशी भाजी महाराष्ट्रातील प्रसिध्ध व्यंजन आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. शेव जाडी 1 कप
  2. कांदा ,धने पूड पेस्ट 2 tbsp
  3. खोबरं खसखस पेस्ट 2 tbsp
  4. अद्रक लसूण पेस्ट 1 tbsp
  5. खडा मसाला 1 tbsp
  6. तिखट 2 tbsp
  7. हळद 1 tbsp
  8. मीठ
  9. तेल 2 tbsp

सूचना

  1. तेलात क्रमाने सर्व मसाले परतवून घ्या
  2. तिखट मीठ हळद घाला
  3. पाणी घालून उकळी येऊ द्या
  4. दोन उकळी आल्या कि गॅस बंद करा
  5. शेव टाका दहा मिनिटांनी सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर