मुंग पकोडा | Mung pakoda Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Mung pakoda recipe in Marathi,मुंग पकोडा, Pranali Deshmukh
मुंग पकोडाby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

5

0

मुंग पकोडा recipe

मुंग पकोडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mung pakoda Recipe in Marathi )

  • 1 वाटी मूग डाळ
  • अद्रक लसूण पेस्ट 1 tbsp
  • तिखट 1 tbsp
  • हळद 1/2 tbsp
  • मीठ
  • तेल तळण्यासाठी

मुंग पकोडा | How to make Mung pakoda Recipe in Marathi

  1. डाळ 1-2 तास पाण्यात भिजत घाला
  2. भिजल्यावर पाणी झारुन निथळत ठेवा
  3. मिक्सरमधून ग्राइंड करा
  4. त्यामध्ये तिखट ,मीठ ,हळद ,अद्रक लसूण घालून मिक्स करा
  5. तेलात भज्याप्रमाणे टाकून तळून घ्या
  6. सॉस बरोबर सर्व्ह करा

Reviews for Mung pakoda Recipe in Marathi (0)