Photo of Omlet by Pranali Deshmukh at BetterButter
752
4
0.0(0)
0

ऑम्लेट

May-20-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ऑम्लेट कृती बद्दल

हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. 2 अंडी
  2. 1 कांदा बारिक चिरून
  3. 1 मिरची चिरून
  4. 1 tbsp कोथिंबीर
  5. मीठ
  6. तिखट 1 tbsp
  7. हळद 1/2 tbsp
  8. तेल 1 tbsp

सूचना

  1. एका वाडग्यात तेल सोडून सर्व साहित्य घ्या
  2. अंडी फोडून त्यात टाका
  3. एकजीव करा
  4. तव्यावर थोडे तेल टाकून हे मिश्रण टाका दोन्ही बाजूने भाजून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर