मुख्यपृष्ठ / पाककृती / कोहळ्याची डाळ घालून भाजी

Photo of Kohalyachi dal ghaljn bhaji by Pranali Deshmukh at BetterButter
1278
4
0.0(0)
0

कोहळ्याची डाळ घालून भाजी

May-20-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोहळ्याची डाळ घालून भाजी कृती बद्दल

चना डाळ घातलेली भाजी अप्रतिम लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 पाव कोहळा
  2. 1/4 कप चणा डाळ
  3. 1 कांदा चिरून
  4. मोहरी 1 tbsp
  5. जिरे
  6. तिखट 1 tbsp
  7. हळद 1 tbsp
  8. तेल 1 tbsp
  9. गूळ थोडा

सूचना

  1. कोहळा चिरून फोडी करा
  2. चणा डाळ 1 तास भिजत घाला
  3. कढईत तेल मोहरी जिरे कांदा हिंग घालून फोडणी करा
  4. तिखट मीठ हळद घाला
  5. डाळ घाला ,कोहळ्याच्या फोडी पण घाला
  6. गूळ आणि पाणी घालून शिजू द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर