आंबा आणि गव्हाची खीर | Mango and whole wheat sevai Pudding Recipe in Marathi

प्रेषक Nayana Palav  |  22nd May 2018  |  
5 from 1 review Rate It!
  • Mango and whole wheat sevai Pudding recipe in Marathi,आंबा आणि गव्हाची खीर, Nayana Palav
आंबा आणि गव्हाची खीरby Nayana Palav
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

6

1

आंबा आणि गव्हाची खीर recipe

आंबा आणि गव्हाची खीर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango and whole wheat sevai Pudding Recipe in Marathi )

  • गव्हाच्या शेवया १ कप
  • आंबे २
  • साखर १ कप किंवा आवश्यकतेनुसार
  • तूप ४-५ टेबलस्पून
  • दूध २-३ कप
  • पाणी १ कप
  • सुका मेवा काजू, पिस्ता

आंबा आणि गव्हाची खीर | How to make Mango and whole wheat sevai Pudding Recipe in Marathi

  1. प्रथम आंबे धूवून साल, कोय काढून टाका.
  2. आंब्याचा गर बाजूला ठेवा.
  3. एका कढईत तूप घालून गरम करत ठेवा.
  4. आता त्यात शेवया परता.
  5. काजू परतून घ्या.
  6. आंब्याचा गर घाला.
  7. दूध, पाणी, साखर घाला.
  8. वेलची पावडर घाला.
  9. सुका मेवा घाला.
  10. तयार आहे तुमची स्वादिष्ट आंब्याची खीर.

Reviews for Mango and whole wheat sevai Pudding Recipe in Marathi (1)

tejswini dhopte4 months ago

Wow
Reply