मुख्यपृष्ठ / पाककृती / मँगो मिल्कशेक

Photo of Mango Milkshek by Poonam Nikam at BetterButter
341
8
0.0(0)
0

मँगो मिल्कशेक

May-22-2018
Poonam Nikam
600 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मँगो मिल्कशेक कृती बद्दल

...

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. अंबे २
  2. दुध १/२ लिटर
  3. वेलची पावडर
  4. दुध पावडर
  5. कन्डेन्ट मिल्क
  6. ड्राय फ्रुट्स
  7. आईसक्युब

सूचना

  1. मॅगो पल्प काढुन घ्या
  2. येथे मी दुध गरम रुन थंड केलेले घेतले अाहे दूध कच्चे सुद्धा वापरतात
  3. ज्युसर मद्धे मॅगो प्युरी बनवा त्त्यातच दुध वेलची पावडर
  4. आईस क्युब टाकुन फिरवा त्यात दुध पावडर किंवा वाटल्यास कन्डेन्ट मिल्क चा वापर करा
  5. आणी प्यायला द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर