अननस रायता | Pineapple Raita Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  22nd May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Pineapple Raita recipe in Marathi,अननस रायता, Maya Ghuse
अननस रायताby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

अननस रायता recipe

अननस रायता बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pineapple Raita Recipe in Marathi )

  • दही 1 वाटी
  • अननस पल्प अर्धी वाटी
  • अननस तुकडे अर्धी वाटी
  • जिरं भरड पाव चमचा
  • तिखट पाव चमचा
  • साखर 1 चमचा
  • मीठ चवीनुसार
  • पुदीना पानं सजावटीकरीता

अननस रायता | How to make Pineapple Raita Recipe in Marathi

  1. दही फेटून घेतले
  2. दह्यात अननस पल्प टाकून मिसळून घेतलं
  3. अननसाचे तूकडे टाकले नंतर साखर मिसळवली
  4. मीठ टाकून मिसळून, वरून तिखट ,जिरा पूड टाकून पुदीना पानं टाकून सर्व्ह केले

My Tip:

पुदीना पानं कर्श करून दह्यात घातली तर आणखी छान चव येते

Reviews for Pineapple Raita Recipe in Marathi (0)