मुख्यपृष्ठ / पाककृती / खोबऱ्याची चटणी

Photo of Coconut Chutney by Sanjula Thangkhiew at BetterButter
3849
601
4.6(0)
2

खोबऱ्याची चटणी

Jul-07-2015
Sanjula Thangkhiew
0 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खोबऱ्याची चटणी कृती बद्दल

खोबऱ्यापासून बनविली चटकदार चटणी. दक्षिण भारतात अनेक पारंपरिक केरळी डीश सोबत खायला दिली जाते.

रेसपी टैग

  • व्हेज
  •  केरळ
  • ब्लेंडींग
  • साईड डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. 3/4 वाटी ताजे खवलेले खोबरे
  2. 1 मोठा चमचा तेल
  3. 2 मोठा चमचा चणाडाळ (भाजलेली)
  4. 1 हिरवी मिरची
  5. 1 लहान चमचा चिरलेले आले
  6. 1/2 लहान चमचा लिंबाचा रस
  7. 1/4 लहान चमचा साखर
  8. चवीनुसार मीठ

सूचना

  1. मऊ पेस्ट बनविण्यासाठी खोबरे, हिरवी मिरची, आले, चणाडाळ, लिंबाचा रस, साखर, मीठ आणि थोडेसे पाणी घालून वाटून घ्या.
  2. साखर व मीठ यांची चव बघून घ्यावी .
  3. डोसा किंवा इडलीसोबत खोबऱ्याची चटणी खायला द्यावी .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर