मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्रुट सलाड

Photo of Fruit saled by Maya Joshi at BetterButter
960
8
0.0(0)
0

फ्रुट सलाड

May-24-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्रुट सलाड कृती बद्दल

चविष्ट व अनेक फळांनी भरपूर

रेसपी टैग

  • व्हेज
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • चिलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ सफरचंद चिरुन
  2. १ चिकू चिरुन
  3. १ पेर चिरुन
  4. १ केळ चिरुन
  5. १०० ग्रा. द्राक्षे
  6. १/२ लि. दुध
  7. २ टे.स्पू. व्हँनिला कस्टर्ड पावडर
  8. स्ट्रा़ँबेरी जेली पाकेट

सूचना

  1. दुधात कस्टर्ड पावडर घालून पाकीटावर लिहील्याप्रमाणे कस्टर्ड करा. फ्रीजमध्ये ठेवा.
  2. जेली करुन सेट करा.
  3. सर्व फळे मोठ्या बाउलमध्ये ठेवा,
  4. कस्टर्ड घाला.
  5. गार करा. सर्व्ह करतांना वर जेली घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर