मँगो बहार | Mango bahar Recipe in Marathi

प्रेषक Maya Joshi  |  25th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Mango bahar recipe in Marathi,मँगो बहार, Maya Joshi
मँगो बहारby Maya Joshi
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    5

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

मँगो बहार recipe

मँगो बहार बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango bahar Recipe in Marathi )

  • २ ग्लास दुध
  • २ पिकलेले आंबे
  • ४ चमचे साखर
  • २ चमचे सुकामेवा चुरा,

मँगो बहार | How to make Mango bahar Recipe in Marathi

  1. आंब्याच्या फोडी करा.
  2. थोड्या तश्याच ठेवून बाकीच्यात दुध साखर घालून मिक्सर करा.
  3. सुकामेवा घाला, ग्लासमध्ये ओता.
  4. वरुन आंब्याच्या फोडी घाला.
  5. गार करा

My Tip:

ऊन्हाळ्यात एनर्जी पेय आहे,

Reviews for Mango bahar Recipe in Marathi (0)