मुख्यपृष्ठ / पाककृती / वाटर मेलन पॉपसिकल्स

Photo of Water Melon Popsicles by Renu Chandratre at BetterButter
782
7
0.0(0)
0

वाटर मेलन पॉपसिकल्स

May-25-2018
Renu Chandratre
5 मिनिटे
तयारीची वेळ
240 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वाटर मेलन पॉपसिकल्स कृती बद्दल

कलिंगड़ाचे थंड गार पॉपसिकल्स बनवा आणि गर्मी ला दूर भगवा

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • किटी पार्टी
  • फ्युजन
  • ब्लेंडींग
  • फ्रिजिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कलिंगड चा गर बिया काढून ४-५ वाटी
  2. साखर चवीपुरती
  3. लिंबा चा रस १ चमचा

सूचना

  1. सर्व प्रथम कलिंगडाच्या बिया काढून घ्या
  2. मिक्सर च्या भांड्यात कलिंगडा चा गर, साखर आणि लिंबाचा रस घ्या
  3. आणि थोडस फिरवून घ्या
  4. कुल्फी - आइसक्रीम च्या मोल्ड किंवा हवाबंद डब्यात मिश्रण घाला आणि फ्रीजर मधे ४-५ तास सेट करत ठेवा
  5. वाटर मेलन पॉपसिकल्स तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर