मँगो बहार | Mango bahar Recipe in Marathi

प्रेषक Maya Joshi  |  26th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Mango bahar recipe in Marathi,मँगो बहार, Maya Joshi
मँगो बहारby Maya Joshi
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    5

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

मँगो बहार recipe

मँगो बहार बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango bahar Recipe in Marathi )

  • २ ग्लास दुध
  • २ आंबे चिरुन
  • ४ चमचे साखर
  • २ चमचे सुकामेवा. भरड

मँगो बहार | How to make Mango bahar Recipe in Marathi

  1. आंब्याच्या थोड्या फोडी ठेवून बाकी दुधात घाला.
  2. साखर घालून मिक्सर करा.
  3. सुकामेवा घाला.
  4. ग्लासात ओता
  5. वर आंबा फोडी घाला.
  6. थंड करा

Reviews for Mango bahar Recipe in Marathi (0)