मुख्यपृष्ठ / पाककृती / जांभूळ स्लश

Photo of jamun slush by Rash amol at BetterButter
693
6
0.0(0)
0

जांभूळ स्लश

May-26-2018
Rash amol
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

जांभूळ स्लश कृती बद्दल

उन्हाळ्यात गारेगार आंबट चिंबट जांभळा चा स्लश/चम्मच लहानपणाची आठवण देऊन जाईल.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • फ्रिजिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 4 लिंबू रस
  2. 8 चमचे साखर
  3. 1 चमचा काळ मीठ
  4. 2 कप जांभळा चा गर

सूचना

  1. सगळे साहित्य एकत्र करावे.
  2. काळ मीठ साखर लिंबूरस घालून सरबत करून घ्यावे.
  3. लिंबू सरबत बर्फाच्या ट्रे मधे टाकून बर्फ करून घ्यावा.
  4. लिंबाचा बर्फ जांभलाचा गर घ्यावा.
  5. मीक्सर मधे टाकून 2 मिनिटे फिरवून घ्यावा.
  6. जांभूळ स्लश तयार.एंजॉय....

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर