Photo of Chikku shake by Maya Joshi at BetterButter
478
9
0.0(0)
0

चिकू शेक

May-26-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिकू शेक कृती बद्दल

उन्हाळ्यात एनर्जी देते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • चिलिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ४ साल काढून चिकू
  2. ४ चमचे साखर
  3. २ कप दुध

सूचना

  1. दुधात चिकू घाला. साखर घाला.
  2. थोड्या फोडी बाजूला ठेवा.
  3. मिक्सर करा.
  4. ग्लासात ओता.
  5. वर थोड्या फोडी घाला.
  6. गार करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर