मुख्यपृष्ठ / पाककृती / लीची ओव्हन ड्रायइंड टोमेटो चिकन सलाड

Photo of lichi oven dried tomatoes chicken salad by Rash amol at BetterButter
775
8
0.0(0)
0

लीची ओव्हन ड्रायइंड टोमेटो चिकन सलाड

May-26-2018
Rash amol
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लीची ओव्हन ड्रायइंड टोमेटो चिकन सलाड कृती बद्दल

त्यँगि टोमेटो आणी लीची चा फ्रुटि स्वाद असलेले चिकन सलाड

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • फ्युजन
  • पॅन फ्रायिंग
  • ग्रीलिंग
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 कप बोनलेस चिकन
  2. 5 मोठे टोमेटो बिया काढून मोठे तुकडे करून
  3. 1 कप लीची सोलून बिया काढून मोठे तुकडे करून
  4. 4 चमचे बरीक चिरलेला लसूण
  5. 5 चमचे ऑलिव्ह ऑईल
  6. 3 चमचे लिंबू रस
  7. 3 चमचे मिरे पूड

सूचना

  1. सगळे साहित्य एकत्र करा.
  2. ऑलिव्ह ऑईल मधे लीबुरस मिरेपुड मीठ बरीक चिरलेला लसूण एकत्र करून घ्या.
  3. ऑलिव्ह ऑईल लसूण मिश्रण टोमेटो वर टाकून घ्या
  4. ओवन मधे टोमेटो 10 मिनिटे सुकवून घ्या.
  5. 10 मिनिटात टोमेटो छान सुकंतात.
  6. चिकन ला लसूण मीरेपुद लीबुरस ऑलिव्ह ऑईल ने 15 मिनटे म्यरीनेत करा.
  7. भांड्यात ऑलिव्ह ऑईल घेऊन त्यात लसूण गुलाबी करून घ्या.
  8. त्यात चिकन टाकून शिजवून घ्या.
  9. चिकन शिजले की सुकलेले टोमेटो घालून परतून घ्या.
  10. लास्ट ला लीची टाकून मिक्स करून गँस बंद करा.
  11. मस्त साईड डिश लीची ओवन ड्राईड टोमेटो चिकन सलाड तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर