मॅगो बर्फी | Mango Barfi Recipe in Marathi

प्रेषक Poonam Nikam  |  26th May 2018  |  
3 from 1 review Rate It!
  • Mango Barfi recipe in Marathi,मॅगो बर्फी, Poonam Nikam
मॅगो बर्फीby Poonam Nikam
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

1

मॅगो बर्फी recipe

मॅगो बर्फी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango Barfi Recipe in Marathi )

  • मॅगो २,
  • डेसीकेटेड कोकोनट,
  • कन्डेन्ट मिल्क
  • ,दुध पावडर
  • ,बटर
  • वेलची पावडर

मॅगो बर्फी | How to make Mango Barfi Recipe in Marathi

  1. अंब्यांचा पल्प गर काढुन घ्या,त्याची प्युरी बनवा, पॅन वर कोकोनट २मीनीट परतुन घ्या बाजुला काढा,
  2. आता त्याच पॅनमद्धे प्युरी ओतुन परतुन घ्या मिश्रण थोडे घट्ट झाल्यास त्यात कोकोनट मिक्स करा ,मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात दुध पावडर, वेलची पावडर, मिक्स करा
  3. ताटावर तेल लावुन सर्व मिश्रण थापुन ठेवा
  4. मिश्रण थंड झाल्यावर वड्या पाडा झटपट बर्फी तयार!

My Tip:

..

Reviews for Mango Barfi Recipe in Marathi (1)

Sudha Kunkalienkar4 months ago

साहित्याचे प्रमाण काय?
Reply