Photo of Amrakhanda(Shrikand) by Poonam Nikam at BetterButter
962
12
5.0(1)
0

Amrakhanda(Shrikand)

May-26-2018
Poonam Nikam
540 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दही पाव कीलो
  2. अंबा १-२
  3. वेलची पावडर
  4. साखर
  5. केसर
  6. ड्रायफ्रुट्स आवडीनुसार

सूचना

  1. दही कॉटन च्या कपड्यामद्धे ८ तास गुंडाळुन ठेवा
  2. नंतर अंबा सोलुन त्याची मिक्सरमद्धे प्युरी बनवा
  3. चक्का आणि प्युरी एकत्र घोटुन घ्या मिक्सर किंवा हॅन्ड ब्लेंडरने एकजीव बनवा
  4. त्यात पिठी साखर, वेलची पुड, केसर टाकुन मिक्स करा
  5. साखर आपल्या अावडीनूसार घाला

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Anita Bhawari
May-27-2018
Anita Bhawari   May-27-2018

Khupch chan

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर