मुख्यपृष्ठ / पाककृती / कैरी रायता

Photo of Kairi rayta by Anita Bhawari at BetterButter
882
5
0.0(0)
0

कैरी रायता

May-27-2018
Anita Bhawari
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कैरी रायता कृती बद्दल

आबंट गोड मस्त चटपटीत लागते

रेसपी टैग

  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • चिलिंग

साहित्य सर्विंग: 3

  1. 1वाटी घट्ट दही
  2. साखर काळीमिरी पावडर मीठ
  3. पुदिना पान
  4. तोतापुरी अर्धवट पिकलेली कैरी 1
  5. लाल तिखट

सूचना

  1. दही फेटून घेऊन कैरी किसुन त्यात मिक्स करून घ्यावेत साखर मीठ काळीमिरी पावडर लाल तिखट टाका पुदिना पान ठेवावे
  2. चपाती व भाताबरोबर थंड खावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर