होम / रेसपीज़ / चिकन 65

Photo of Chicken 65 by Sara Ibrahim at BetterButter
1331
51
5.0(0)
0

चिकन 65

Sep-22-2015
Sara Ibrahim
0 मिनट
तैयारी का समय
45 मिनट
खाना बनाने का समय
4 लोग
पर्याप्त
निर्देश पढ़ें बाद के लिए सेव करे

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • डिनर पार्टी
  •  केरळ
  • मेन डिश

सामग्री सर्विंग: 4

  1. चिकन - 500 ग्रॅम्स
  2. लाल मिरची पूड - 3 मोठे चमचे
  3. हळद - 1 लहान चमचा
  4. लिंबाचा रस - 1 मोठा चमचा
  5. टोमॅटो पेस्ट - 1/3 कप
  6. टोमॅटो कॅचप - 1/3 कप
  7. दही - 2 मोठे चमचे
  8. मीठ स्वादानुसार
  9. हिरव्या मिरच्या - 2 किंवा 3
  10. कडीपत्त्याची पाने - 10
  11. चिमुटभर गरम मसाला
  12. लोणी - 3 मोठे चमचे
  13. एक चिमुट साखर

निर्देश

  1. चिकनला 3 मोठे चमचे लाल तिखट, 1 लहान चमचा हळद, थोडे मीठ आणि 1 मोठा चमचा लिंबाचा रस लावून ठेवा.
  2. स्थिर होण्यासाठी 30 मिनिटे ते 2 तास बाजूला ठेवा. सहसा चिकनला मऊ होण्यासाठी 45 मिनिटे (घाईत) लागतात. आता चिकन तळा.
  3. टोमॅटोचा रस्सा तयार करण्यासाठी टोमेटोची पेस्ट, कॅचप आणि दही यांना एकजीव करा.
  4. एक कढई घ्या आणि त्यात 3 मोठे चमचे लोणी घाला. कडीपत्ता आणि मिरच्या घाला दोन मिनिटे परता.
  5. टोमॅटोचा रस्सा घाला. आता 2 मिनिटे शिजू द्या.
  6. तळलेले चिकनचे तुकडे घाला. कढईवर झाकण ठेवा आणि मंद विस्तवावर 10 मिनिटे शिजू द्या.
  7. चिमुटभर गरम मसाला, साखर आणि मीठ घाला. झाकण लावा आणि मंद विस्तवावर पुन्हा 2 मिनिटे शिजू द्या.
  8. तुम्हाला ते पूर्णपणे कोरडे हवे आहे किंवा त्यात थोडाफार रस्सा हवा आहे हे तुमच्या आवडीवर अवलंबून आहे.

रीव्यूज़ (0)  

आप इस रेसिपी को कैसे रेट करेंगे? कृपया अपनी रिव्यू सबमिट करने से पहले एक स्टार रेटिंग डाले।

रिव्यु सबमिट करें

इसी तरह की रेसिपीज़

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेयर