होम / रेसपीज़ / Pan panna cotta

Photo of Pan panna cotta by Shital Borole Jawale at BetterButter
87
6
0.0(1)
0

Pan panna cotta

Mar-16-2018
Shital Borole Jawale
10 मिनट
तैयारी का समय
30 मिनट
खाना बनाने का समय
4 लोग
पर्याप्त
निर्देश पढ़ें बाद के लिए सेव करे

रेसपी टैग

 • हेल्थी

सामग्री सर्विंग: 4

 1. फ्रेश क्रीम -१ कप
 2. दूध- २ कप
 3. व्हिपिंग क्रीम- १ कप
 4. बटर- २० ग्राम
 5. चायना गा्स-२० गा्म
 6. साखर -१ कप
 7. पान मसाला-१ टीस्पून
 8. चाप पान-२
 9. गव्हाच पिठ -१/२ वाटी
 10. बादाम- ४ ( बारीक चिरून घ्यावा)
 11. पिस्ता- ५(बारीक चिरून घ्यावा)
 12. गुलकंद-१ टि स्पून
 13. रोजशिरप-३ टिस्पुन

निर्देश

 1. १) चायना ग्रास १० मी पाण्यात भिजवून ठेवा,ग्यासवर एका भांड्यात ठेवून कि्म ,दूध घालून मिक्स करून घ्या आणि चायना ग्रास घालून मिक्स करावे २) तयार मिश्रण एका भांड्यात काढून त्यात पान मसाला आणि चिरलेले पान मिक्स करा व हे मिश्रण मोल्ड कपमध्ये ओतून फि्जरला १/२ तास सेट होण्यासाठी ठेवा. ३) गव्हाचे पीठ घेऊन त्यात बारीक चिरलेली बदाम,पिस्ते,बटर घालून मिक्स करावे,हे मिश्रण अव्हनं मध्ये बेक करून घ्या. ४) एका भांड्यात विपिंग कि्म घेऊन विप करून घ्या त्यात गुलकंद,रोजशिरप घालून मिक्स करा आणि टायपिंग कोन मधे भरा. ५) फि्जमधिल पन्ना कोटा कडून डिश मध्ये शेनटरला ठेवून कडेने बेक केलेले नटकृम्स लावून टायपिंग ने सेवेने.

रीव्यूज़ (1)  

आप इस रेसिपी को कैसे रेट करेंगे? कृपया अपनी रिव्यू सबमिट करने से पहले एक स्टार रेटिंग डाले।

रिव्यु सबमिट करें
Seema Sharma
Mar-19-2018
Seema Sharma   Mar-19-2018

Bahut hi badhiya.

इसी तरह की रेसिपीज़

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close