चॉकलेट रिच केक | Choclate rich cake Recipe in Marathi

प्रेषक Smita Gaikwad  |  28th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Choclate rich cake recipe in Marathi,चॉकलेट रिच केक, Smita Gaikwad
चॉकलेट रिच केकby Smita Gaikwad
 • तयारी साठी वेळ

  60

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  10

  माणसांसाठी

3

0

चॉकलेट रिच केक recipe

चॉकलेट रिच केक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Choclate rich cake Recipe in Marathi )

 • मैदा 1 वाटी
 • पिटी साखर 1/3 कप
 • मीठ चवी नुसार
 • दूध 1 कप
 • तेल 1 कप
 • खाण्याचा सोडा 1 चमचा
 • 1 चमचा venila
 • 2 अंडी
 • कोको पावडर 2 चमचा

चॉकलेट रिच केक | How to make Choclate rich cake Recipe in Marathi

 1. पाहिल्यानंद मैदा पिटी साखर खाण्याचा सोडा मीठ कोको पावडर हे सर्व मिश्रण चाळून घेणे
 2. मग एका भांड्यात दूध वेणीला 2 अंडी तेल या चा मिश्रण ग्राइंड करून घेणे
 3. आत्ता ते ड्राय मिश्रण या सोबत एक जीव करून घेणे या कृती दरम्यान केक चे मिश्रण medium असावे
 4. कुकर घेऊन त्या च्या बेस वर रींग किंवा स्टॅन्ड ठेवावा
 5. गॅस वर कुकर ठेवून 5 मिनिटं कुकर गरम करून घेणे
 6. आत्ता एका भांड्यात बटर पेपर अंथरून त्या वर केक चे मिश्रण टाकावे
 7. आत्ता हे भांडे कुकर मध्ये ठेवून 40-45 मिनिटं ठेवावा या दरम्यान गॅस लो ठेवावा
 8. नंतर केक रेडी झाला की नाही हे चेक करावा चेक करण्याची कृती म्हणजे त्यात चाकू उभा टाकावा
 9. जर चाकू साफ बाहेर आला तर केक रेडी आहे पण जर केक चे मिश्रण चाकू ला लागले तर केक कच्चा आहे
 10. त्या साठी अजून 10 मिनिटं गॅस वर शिजवावा
 11. आणि केक तयार झाल्यावर आपल्या आवडी नुसार डार्क चॉकलेट व फ्रेश क्रीम melt करून केक सजववा

Reviews for Choclate rich cake Recipe in Marathi (0)