Photo of Apple Rasbhari by Vaishali Joshi at BetterButter
504
4
0.0(0)
0

एपल रसभरी

May-28-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

एपल रसभरी कृती बद्दल

ही रस भरी अगदी इंस्टंट तयार करता येते .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 2

  1. १ वाटी मैदा
  2. १/२ वाटी साखर
  3. १/२ चमचा साइट्रिक एसिड
  4. १/४ चमचा ईनो
  5. चिमुटभर मीठ
  6. तळण्य़ासाठी साजुक तूप किंवा रिफाइंड तेल
  7. १ एपल

सूचना

  1. मैदा घेउन त्यात साइट्रिक एसीड , ईनो आणि मीठ घालून एकत्र करा
  2. त्यात पाणी घालून घोळ तयार करुन २-३ मिनिट ठेवा
  3. साखर आणि पाणी एकत्र करून एक तारी पाक करुन बाजूला ठेवा
  4. एपल च्या गोल गोल चकत्या कापून मधून बिया काढून घ्या
  5. तूप तापत ठेवा
  6. एक एक एपल ची चकती मैदयाच्या घोळ्णात बुडवून गरम तुपात तळून घ्या
  7. बाहेर काढून साखरेच्या पाकात बुडवून एक मिनिट ठेवा आणि बाहेर काढ़ा
  8. छान कुरकुरीत रसभरी सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर