मँगो जॅम विथ सफ्रॉन मिल्क | MANGO jam with saffron milk Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  28th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • MANGO jam with saffron milk recipe in Marathi,मँगो जॅम विथ सफ्रॉन मिल्क, Chayya Bari
मँगो जॅम विथ सफ्रॉन मिल्कby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

मँगो जॅम विथ सफ्रॉन मिल्क recipe

मँगो जॅम विथ सफ्रॉन मिल्क बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make MANGO jam with saffron milk Recipe in Marathi )

 • मँगो पल्प २वाट्या
 • साखर १वाटी आंब्याच्या चवीनुसार कमी जास्त
 • वेलदोडे जायफळ पूड १चमचा
 • केशर ७,८ काड्या
 • काजू ४,५
 • साजूक तूप १चमचा
 • दूध ३वाट्या

मँगो जॅम विथ सफ्रॉन मिल्क | How to make MANGO jam with saffron milk Recipe in Marathi

 1. प्रथम दूध केशर घालून उकळून निम्मे करावे व ३चमचे साखर ,वेलदोडे जायफळ पूड घालून ५मिनिटे उकळून गार करावे
 2. मग पॅन मध्ये १चमचा साजूक तूप घालावे या मँगो पल्प घालून ढवळावे
 3. मग साखर घालून मँगो पल्प आटवून घ्यावे
 4. वाटीत खाली काजूचे तुकडे ठेवून आटलेले मिश्रण वाटीत ओतून फ्रीझ मध्ये ४तास ठेवून सेट करावे
 5. सेट झालेले जॅम सर्व्ह करताना वरून गार केसरी दूध घालावे

My Tip:

ह्यात आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालता येतात

Reviews for MANGO jam with saffron milk Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती