857
4
3.0(0)
0

Mango shrikhand esy method

May-28-2018
Sangeeta Kadam
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रिजिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. एक वाटी दही चा चक्का
  2. आधीँ वाटी पीठी साखर
  3. एक वाटी आंब्याचा पल्प
  4. 5/6 वेलची त्याची पूड
  5. 10/12 बदामाचे काप

सूचना

  1. एका बाऊलमध्ये चक्का घाला व फेटुन घ्या एक वाटी मँन्गो पल्प घालुन फेटुन घ्या आधीँ वाटी पीठी साखर घालुन फेटुन घ्या वेलची पुड घालुन फेटुन घ्या बदामाचे काप घालुन मिक्स करून घ्या एका वाटीत काढुन वरून बदामाचे काप पेरा आपले आम्रखंड तयार आहे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर