तळलेले ऑस्क्रीम | Fried ice-cream Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  28th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Fried ice-cream recipe in Marathi,तळलेले ऑस्क्रीम, sharwari vyavhare
तळलेले ऑस्क्रीमby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  2

  1 /2तास
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

तळलेले ऑस्क्रीम recipe

तळलेले ऑस्क्रीम बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fried ice-cream Recipe in Marathi )

 • मॉगो ऑस्क्रीम ४ स्कुप
 • स्ट्राबेरी ऑस्क्रीम ४ स्कुप
 • मैदा ४ चमचे
 • कॉन फ्लावर १ चमचा
 • कानफ्लेक्स चुरा १ वाटी
 • तेल तळण्यासाठी

तळलेले ऑस्क्रीम | How to make Fried ice-cream Recipe in Marathi

 1. दोन्ही ऑस्क्रीम एका ट्रे मध्ये घ्या
 2. व फ्रिजर मध्ये 6 तास ठेवा
 3. स्कुपने ऑस्क्रीम काढा
 4. फ्रिजर मध्ये २ तास ठेवा ( फुल स्पिड वर )
 5. ऑस्क्रीम घट्ट झाले पाहिजे
 6. मैदा व कॉनफ्लावरची पाणी घालून घट्ट पेस्ट बनवा
 7. फ्रिजर मधून बाहेर काढा
 8. पेस्ट मध्ये बूडवून घ्या
 9. पुन्हा १ तास फ्रिजर मध्ये ठेवा
 10. कॉनफ्लेक्स च्या चुऱ्या मध्ये घोळवा
 11. गरम तेला मध्ये तळून घ्या
 12. बाहेरूनगरम गरम व आतुन गार गार ऑस्क्रीम लगेच खायला दया
 13. ऑस्क्रीम स्कुप नसेल तर, मेजर मेट स्पुन ने ऑस्क्रीम काढण्यासाठी वापर करा

My Tip:

ऑस्क्रीम एकदम घट्ट हवे, तेव्हाच ते मैद्याच्या पेस्ट मध्ये घाला

Reviews for Fried ice-cream Recipe in Marathi (0)