मुख्यपृष्ठ / पाककृती / तळलेले ऑस्क्रीम

Photo of Fried ice-cream by sharwari vyavhare at BetterButter
631
6
0.0(0)
0

तळलेले ऑस्क्रीम

May-28-2018
sharwari vyavhare
10 मिनिटे
तयारीची वेळ
145 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तळलेले ऑस्क्रीम कृती बद्दल

आस्क्रीम तर नेहमीच खातो , तळलेले ऑस्क्रीम खाऊ या

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • फ्युजन
  • फ्रिजिंग
  • फ्रायिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. मॉगो ऑस्क्रीम ४ स्कुप
  2. स्ट्राबेरी ऑस्क्रीम ४ स्कुप
  3. मैदा ४ चमचे
  4. कॉन फ्लावर १ चमचा
  5. कानफ्लेक्स चुरा १ वाटी
  6. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. दोन्ही ऑस्क्रीम एका ट्रे मध्ये घ्या
  2. व फ्रिजर मध्ये 6 तास ठेवा
  3. स्कुपने ऑस्क्रीम काढा
  4. फ्रिजर मध्ये २ तास ठेवा ( फुल स्पिड वर )
  5. ऑस्क्रीम घट्ट झाले पाहिजे
  6. मैदा व कॉनफ्लावरची पाणी घालून घट्ट पेस्ट बनवा
  7. फ्रिजर मधून बाहेर काढा
  8. पेस्ट मध्ये बूडवून घ्या
  9. पुन्हा १ तास फ्रिजर मध्ये ठेवा
  10. कॉनफ्लेक्स च्या चुऱ्या मध्ये घोळवा
  11. गरम तेला मध्ये तळून घ्या
  12. बाहेरूनगरम गरम व आतुन गार गार ऑस्क्रीम लगेच खायला दया
  13. ऑस्क्रीम स्कुप नसेल तर, मेजर मेट स्पुन ने ऑस्क्रीम काढण्यासाठी वापर करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर